Surprise Me!

Bigg Boss Marathi 2 | "तुम्हाला पण जनतेनेच बाहेर काढलं" - बिचुकले | Day 85 | Episode Update

2019-09-06 0 Dailymotion

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी २ च्या या घरात घरात सदस्यांना भेटायला माजी सदस्य येतात. त्यात सुरेखा ताई देखील येतात आणि त्या बिचुकलेला तुम्हाला ट्रॉफी मिळाली तर मला फार वाईट वाटेल असं म्हणते. त्यावर बिचुकले तिला टोमणा मारतात की त्यांना देखील जनतेनेच बाहेर काढलं होतं. Reporter - Pooja Saraf, Video Editor - Omkar Ingale #biggbossmarathi #colorsmarathi.<br />

Buy Now on CodeCanyon